दोडामार्ग वनविभाग ‘पुष्पा’ जन्माला घालतोय

खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी, वनविभाग अजूनही गांधीगिरीच्या भूमिकेत का?? हिंदुत्ववादी युवकांची भूमिका मोलाची ठरली दोडामार्ग प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील हिंदुत्ववादी युवकांना गाडीत कत्तली साठी गुरे नेत आहेत असा संशय असल्यामुळे त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र यातून एक वेगळे आणि धक्कादायक सत्य उजेडात आले. दोडामार्ग तालुक्यासह गोवा वनविभागाला हादरवून सोडणारा “पुष्पा” यानिमित्ताने वनविभागाच्या ताब्यात आला. यात…

Read More

मालवण येथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाईसाहेब गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा

गुरुनाथ खोत, वैभव नाईक,परशुराम उपरकर,संदेश पारकर,सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख, जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक भाईसाहेब गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे गुरुवारी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते गुरुनाथ खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा…

Read More

निधी देण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत शेतकरी जगला पाहिजे: आम.निलेश राणे

कुडाळ येथे संपन्न झाली खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्व तयारी नियोजन बैठक कुडाळ प्रतिनिधी मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारलं पाहिजे आमचा शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही पण तुम्ही…

Read More

वालावल हुमरमळा येथे २६ रोजी ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग..

कुडाळ प्रतिनिधी श्री अतुल बंगे मित्रमंडळ व हुमरमळा वालावल ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ट्रीकसीनवर स्वामी अन्नपूर्णा हे नाटक श्री रामेश्वर मंदिर हुमरमळा येथे सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री स्वामी जयंतीचे औचित्य साधुन शनिवार दिनांक 26 रोजी श्री देव रामेश्वर…

Read More

कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा. दाभोली-तेलीवाडी ता. वेंगुर्ला) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफीस चौकात…

Read More

हार्दिक स्वागत‌ हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत

महाराष्ट्र राज्याचे लाडके,उपमुख्यमंत्री,शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना. एकनाथजी शिंदे* यांचे सिंधुदुर्ग नगरीत हार्दिक स्वागत.. शुभेच्छूक आमदार निलेश नारायणराव राणे कुडाळ मालवण मतदार संघ आणि मतदार संघातील तमाम शिवसैनिक,पदाधिकारी,कार्यकर्ते आभार दौरा •जाहीर सभा:24 एप्रिल 2025, सायं. 4 वा. कुडाळ, बसस्थानक मैदान

Read More

बांदा-पाडलोस मध्ये 25 रोजी ‘सोडला तर पळता’ नाटक

बांदा प्रतिनिधी सिद्धिविनायक कला क्रीडा व महिला मंडळ शितलवाडी, पाडलोस यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 25 व 26 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 25 रोजी सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व बुद्धवंदना,10.30 वा.स्वागत व परिचय,10.45 वा.स्वागत गीत, 11 वा. मान्यवरांची भाषणे,दुपारी 12 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक,दुपारी 2.30 ते…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्लामध्ये निवड

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ८९ विद्यार्थ्यांची कमिन्स व सिप्ला या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. डिझेल इंजिन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कमिन्स मध्ये ५७ तर औषध निर्मितीसाठी प्रसिद्ध सिप्लामध्ये ३२ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे आहेत. इंटरव्ह्यू कमिन्सच्या पुणे येथील व…

Read More

अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पोर्टलवर करणे बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे कलम ४ अन्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे तसेच सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा योजनेचा लाभ मिळावा

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी प्रतिनिधी आमच्या कोकणातील शेतकरी स्वाभिमानी आहे. तो इतर भागांतील लोकांसारखा शासनाची फसवणूक करीत नाही. तो प्रचंड मेहनतीने पीके घेतो. अशा वेळी ई – पीक नोंदणीची आयत्यावेळी सक्ती न करता मागील वर्षांचे पिकांचे रेकॉर्ड लक्षात घेऊन सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा योजनेचा लाभ मिळावा. कोणीही या…

Read More

You cannot copy content of this page