अखेर” त्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह…

Read More

You cannot copy content of this page