पत्रकारांवर हल्ले व धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा “
“व्हाॅईस ऑफ मीडिया”सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने ठोस पावले उचलत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांना निवेदन सादर करून सदर निवेदनाद्वारे…
