यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के..
भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय… सावंतवाडी प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह…
