पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राजन तेली यांनी केले आवाहन आहे.
सावंतवाडी (प्रतिनिधी)
माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरवार दी. २५ जुलै रोजी सावंतवाडी विधानसभा कार्यालय गवळी तिठा सावंतवाडी येथे सकाळी ११ वाजल्यापासून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री तेली यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता वाढदिवसा निमित्त केक कापणार असून या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रथमेश तेली यांनी केले आहे.