सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत असताना आवर्जून तेथील ग्रामदेवतांचे श्रद्धेने दर्शन घेतो. दर्शनाने मिळणारे आत्मिक समाधान आणि ऊर्जा मला अधिक जोमाने काम करण्यास बळ देते, असे मत युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले. रेडी- म्हरतळेवाडी येथील श्री देव ब्राह्मण बांदवा मंदिर व माऊली मंदिराला भेट देऊन श्री. परब यांनी दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.
युवा उद्योजक विशाल परब यांनी रेडी येथील ग्रामदेवतांचे घेतले दर्शन,गणेश मंदिराला दिली भेट…
