वाळू माफिया,मायनिंग माफिया तसेच अवैद्य धंद्याविरोधात महसूलमंत्री यांनी कारवाई करून दाखवल्यास निश्चितपणे आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू
संदेश पारकर:अवैध मायनिंगवाल्याचा आका कोण?कारवाई न झाल्यास आम्ही जन आंदोलन छेडू सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्या सर्वांची श्वेतपत्रिका शासनाने काढावी आणि त्यात जर स्थानिक शेतकऱ्यांची नावे गायब झाली असतील तर संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी…
