उपजिल्हा रुग्णालय ओपीडी सुरू करण्याचा फक्त प्रस्ताव,अद्याप पर्यंत अधिकृत मंजुरी नाही
आशिष सुभेदार:स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा सावंतवाडी प्रतिनिधी धारगळ येथील आयुर्वेदिक संस्थांनाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ओपीडी सुरू करण्याचा फक्त प्रस्ताव देण्यात आला आहे मात्र अदयाप पर्यंत अधिकृत मंजुरी मिळालेली नाही असे असताना आमदार दीपक केसरकर व त्यांच्या सहका-यांनी ओपीडी सुरू झाल्या सारखे वातावरण करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार…
