नेरूर ठाकुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेतील अतिक्रमण हटवा
ग्रामस्थांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा-मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांची मागणी कुडाळ प्रतिनिधी गेले दोन-तीन महिन्यापासून नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेमधील रस्त्यावर अवैधरित्या झाडे लावून तसेच अनधिकृत गोठा बांधून अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे ठाकुरवाडीतील ग्रामस्थांना आपल्या राहत्या घरामध्ये तसेच शेतामध्ये जाणे येणे मुश्किल झालेले आहे. एखादी आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती उद्भवल्यास या…
