परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले

मत्स्य व्यवसाय,बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही* स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर; ५ नौका महिनाभरात उपलब्ध होतील आधुनिक गस्ती नौका, ड्रोनची सुरक्षा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवणार नागपूर प्रतिनिधी परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले उचलली आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी विधानसभेत देताना मत्स्य…

Read More

You cannot copy content of this page