निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न
दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोहिमेंतर्गत महादरवाजाचा आतील…
