विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरव नाईक यांची निवड
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित विज्ञान व गणिताचा जादूगार कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा कुडाळ कविलकाटेचे पदवीधर शिक्षक गौरव शंकर नाईक यांनी विजेतेपद पटकावले. नंदुरबार येथे होणाऱ्या विज्ञान व गणिताचा जादूगार राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत ते राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासाठी…
