राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

मालवण प्रतिनिधी गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार २५ डिसेंबर सायं. ४ वा : चित्ररथ यात्रा (पोईप बाजारपेठ ते चुनवरे मळा ढोलताशा, चित्ररथ…

Read More

You cannot copy content of this page