आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे यांच्या उपस्थितीत जाहीर
सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष कु. निलेश विष्णू पास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडीची घोषणा करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात…
