सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंमली पदार्थ जुगार आणि अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस प्रशासनाने दाखवली केराची टोपली

ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार; परशुराम उपरकर कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ,जुगार अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे. अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन प्रकारची गँग कार्यरत असल्याचे उबाठा शिवसेना नेते तथा माजी आमदार…

Read More

You cannot copy content of this page