कुडाळमध्ये 22 नोव्हेंबर रोजी ‘एकता पदयात्रा
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन – गांधी चौक – एस.टी. स्टँड – गुलमोहर हॉटेल – हायवे बसस्टँड – एस.आर.एम. कॉलेज चौक या मार्गाने तहसील…
