केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी शहा,फडणवीस,योगीयांच्या जाहीर सभा..
प्रमोद जठार यांची माहिती.. कणकवली प्रतिनिधीरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 26 एप्रिलला रोजी दुपारी 1 वाजता राजापुरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. 1 मे रोजी कुडाळ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. 3 मे रोजी रत्नागिरी येथे केंद्रीय गृहमंत्री…
