५ ऑक्टोबरला सावंतवाडीत राजघराण्यातर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीत ५ ऑक्टोबर रोजी शनिवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तपासणी करणाऱ्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. त्याशिवाय शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णावर विविध योजना अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात विविध रोगांचे १९ तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. अशी…
