शासकीय वनात खैरांची तोड प्रकरणी दोघांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई…
तोड करणारे दोन्ही आरोपी तळवडे-सावंतवाडी येथील… सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री 12 वाजता,डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून, खैर…
