ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी संतांचा महिमा साकारला,पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम
दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते पार.. कुडाळ प्रतिनिधी आज प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. हल्लीचे युग जरी माहिती तंत्रज्ञानाचे असले तरी, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. ‘वाचाल तर वाचाल.!’, हाच संदेश आज पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाच्या पहिल्या शुभारंभ पुष्प…
