निवजे गावातील घरांचे मोठे नुकसान पीडित कुटुंबांना मदतीचे आमदार निलेश राणे यांचे आश्वासन
पीडित कुटुंबांना आमदार निलेश राणेंकडून आर्थिक मदत कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निवजे गावाला नुकत्याच आलेल्या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्याचेही अपरिमित नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी निवजे…
