घरात घुसून सोन्याचा हार चोरी केल्याप्रकरणी चोरटा ताब्यात..
सावंतवाडी प्रतिनिधी खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली आहे. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक…
