अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावणार:देव्या सुर्याजी*
सावंतवाडी प्रतिनिधीशहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे रूग्ण वाढत आहेत. डासांमुळे नागरिकांची झोप उडालेली असताना नगरपरिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दोन दिवसात प्रभावी डास निर्मुलन मोहिम राबविण्यात यावी. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात १ हजार मच्छर अगरबत्ती लावण्यात येतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या…
