सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर;नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास
अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्ग प्रतिनिधी देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून, आयोगाचे शिष्टमंडळ येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर…
