शासकीय काम सहा महिने थांब’ याचा फटका लाभार्थ्यांना ‘लँड सिडिंग येस’ करण्यावरून कृषी विभाग महसूलकडे बोट दाखवते
पीएम किसानचे लाभार्थी लाभापासून वंचित,वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून लाभार्थ्यांना न्याय देणे सिंधुदुर्ग प्रतिनिधीपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हस्तांतरीत झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीचे काही हप्ते बँक खात्यात जमा झाले. परंतु शेतकऱ्यांना ‘लँड सिडींग नो’ ही…
