बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा,मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग प्रतिनिधी बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन विषयावर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, संबंधित संचालक, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेतला….
