भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे:पालकमंत्री नितेश राणे
अतुल बंगे यांचा भंडारी समाजासाठी असलेला पाठपुरावा राजकारणापलीकडचा ना नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात हातभार होता ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा असल्याने आज नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्यावत बनवलेल्या…
