प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात चौथा दिवसही उपोषण सुरू…
सिंधुदुर्ग प्रतिनिधीश्री चंद्रशेखर दशरथ रावराणे लोरे नं.1 येथील ग्रामस्थ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री चंद्रशेखर…
