राणे समर्थकांच्या मारहाणीत जखमी झालेले बाळा राऊत यांची खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी केली विचारपूस
ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट ; मारहाणीचा केला निषेध कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायं. ६.२० सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सरपंच बाळा राऊत यांना राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण…
