हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम
कुडाळ प्रतिनिधी ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून आज महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा…
