अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर…
सिंधुदुर्ग मिलिंद धुरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता उद्या मंगळवार दी ९ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.
