पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे ; संदीप काळे
व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात. सोलापूर प्रतिनिधी बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे आहे, असे उद्गार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष…
