आम्ही सदैव तुमच्या सोबत,हुमरमळा वासियांचा निर्धार!
कुडाळ प्रतिनिधी
हुमरमळा वालावल गावाला विकासाची पहाट तुम्ही दाखवलात आणि कोट्यावधी रुपयांची कामे तुम्ही केलात आणि नुकतेच हुमरमळा देसाई वाडा पुल बांधुन देऊन आमच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे जिव धोक्यातुन वाचवलात असे ग्रामस्थांनी सांगितले,
आमदार वैभव नाईक यांची निष्ठा यात्रा आज हुमरमळा गावात आली असता ग्रामस्थांनी उत्फुर्थपणे स्वागत केले
यावेळी देसाईवाडा पुल, ग्रामपंचायत इमारत बांधकाम,बांधकोंड ते बिजोळेवाडी रस्तापुर्ण,बिजोळेवाडी पुल, श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा इमारत ही कामे सध्या सुरू आहेत व सुरु करायची आहेत परंतु आम नाईक यांनी हुमरमळा वालावल गावाला एवढा मोठा निधी दीलात म्हणून आम्ही ग्रामस्थ कायम तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही देण्यात आली,
यावेळी आम नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे, कुडाळ नगरसेवक संतोष शिरसाट, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी सरपंच सौ अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी, युवा सेनेचे राजु गवंडे, कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, शाखाप्रमुख रमेश परब, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव,माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर, विष्णू वालावलकर,गुरु गडकर, अमित राणे, संदीप महाडेश्वर माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सोनाली मांजरेकर,सौ बखले,कांता माड्ये,नाथा ताम्हणेकर, निलेश परब,संजय मेस्त्री,भाऊ गुंजकर, सुरेश परकर, धनंजय परकर,शरद परकर,दादा परकर, सत्यवान परकर,हरी परब, रुपेश सावंत, अमित सावंत, रामदास परब, स्नेहल सामंत, पुरुषोत्तम कानडे, सुरेश कानडे,पंढरी गाळवणकर,भिवा गुंजकर, नरेंद्र पेडणेकर,सौ रमा गाळवणकर,सौ शिल्पा मयेकर,तात्या कद्रेकर, नारायण राणे,बुधाजी सावंत,आबा मार्गी,राजन कद्रेकर, सौ.प्रतिक्षा प्रकाश परब, प्रसाद शिवलकर, बाबल म्हापणकर, सुमित परब,अक्षय बंगे आदी उपस्थित होते.