मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून चराठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला कु. गणपत बिर्जे मुलगा मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्री. यशवंत बिर्जे यांना तातडीची मदत म्हणुन सावंतवाडी आमदार तथा शिक्षणमंत्री मा.ना. श्री. दीपकभाई केसरकर यानी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. मु.पो. चराठे येथे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी श्री. अशोक दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख जि. सिंधुदुर्ग, तालुका प्रमुख श्री. नारायण राणे, उपतालुका प्रमुख श्री. संजय माजगांवकर, माजगांव विभागप्रमुख श्री. उमेश गांवकर, कोलगांव विभागप्रमुख श्री. महेश ऊर्फ पप्पू सावंत, सरपंच सौ. प्रचिती कुबल, उपविभाप्रमुख श्री. राजु कुबल, चराठा शाखाप्रमुख श्री. राजन परब, कुणकेरी शाखाप्रमुख श्री नारायण सावंत, बुथप्रमुख श्री. प्रशांत बिर्जे, उमेश परब व ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष

रनास्थळी भेट देवून श्री. बिर्जे कुटुंबाला आर्थिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page