केसरकर यांचा बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कारवाई करा
दोडामार्ग शिवसैनिकांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी दोडामार्ग प्रतिनिधीशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर हेतूपरस्पर बदनामीकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन येथील दोडामार्ग पोलिसांना शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी दिले आहे. दीपक केसरकर यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर कोणी विरोधकाने शोषल मीडियावर बदनाम कारक व्हिडीओ व्हायरल करून समाजात बदनामी…
