बांदा नट वाचनालयात ७ रोजी शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
बांदा प्रतिनिधी मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत नाडकर्णी यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकणी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…
