पाऊले चालती पंढरीची वाट….!
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी घडवली सांगेलीतील वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी.. सावंतवाडी प्रतिनिधीआषाढी एकादशीला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते. वादळवाऱ्याची, पावसांच्या तुफानी आषाढधारांची पर्वा न करता विठ्ठलदर्शनासाठी पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलभक्त धाव घेत असतात. काही भक्तांना पायी चालत वारी करणे शक्य होत नाही, पण विठ्ठलदर्शनाची आस शांत राहू शकत नाही, अशा सांगेली येथील वारकऱ्यांची सोय…