व्हॉईस ऑफ मीडियाने विधायक कार्यातून सिद्ध केली वेगळी ओळख : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल सकारात्मक चर्चा सावंतवाडी केवळ बातमी देणे एवढाच उद्देश न बाळगता विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आपली अनोखी छाप सोडली आहे. पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस…

Read More

आपण निसर्गाचे देणे लागतो याचे भान ठेवा : जॅकी श्रॉफ

व्यंकटेश जोशी,सीमा सिंग,वैभव वानखडे,डॉ.विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ तर,दिलीप वैद्य,सुरज कदम,संदीप खडेकर,बाळासो पाटील,वृषाली पाटील यांना जर्नालिझम अवॉर्ड प्रदान लोककल्याणासाठी पत्रकारितेचा आग्रह धरा:अमृता फडणवीस मुंबई प्रतिनिधी आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो, तसे काम पुढच्या पिढीसाठी करावे, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केले, तर सर्व पत्रकारांनी लोककल्याणासाठी पत्रकारिता करावी, असे मत अमृता…

Read More

व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

मान्यवरांची उपस्थिती, राज्यभरातून पदाधिकारी मुंबईत येणार मुंबई (प्रतिनिधी): राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ सोहळा, तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सन्मान व पदग्रहण सोहळा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी, रविवारी संध्याकाळी ४ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, मुंबई येथे आयोजित करण्यात…

Read More

You cannot copy content of this page