सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे ११ व १२ ला वार्षिक स्नेहसंमेलन
वेंगुर्ला प्रतिनिधी रामघाट येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ११ व १२ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. यात ११ ला संध्याकाळी ५.४५ पासून बक्षिस वितरण समारंभ तसेच करमणूकीचे कार्यक्रम असणार आहेत. बक्षिस वितरण समारंभाला संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद…
