उपाध्यक्ष विशाल परब यांचा विश्वास
सावंतवाडी (प्रतिनिधी)
गेल्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी कोणता विकास केला हे जनता जाणुन आहे. त्यामुळे जनतेच्या आशिर्वादाने रत्नानिरी- सिंधुदुर्गमध्ये या वेळी परिवर्तन होऊन नारायण राणे महाराष्ट्रातून एक नंबरचे लिड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला