राणेंना घावनळे मतदार संघातून मताधिक्य देणार:योगेश (भाई)बेळणेकर
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात वाडोस रवळनाथ मंदिर येथून करण्यात आली.राणेंच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर के सावंत,उद्योजक प्रभाकर परब, विनोद चव्हाण,वाडोस सरपंच सौ.संजना म्हाडगुत,उपसरपंच संजय म्हाडगुत,संदीप म्हाडगूत, रविकांत म्हाडगुत,अवी म्हाडगुत,सत्यवान म्हाडगुत ,अशोक सावंत, दिनेश सुभेदार आदी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते