भोसले सैनिक स्कूल भूमिपूजन उद्घाटन सोहळा उत्साहात

सावंतवाडी प्रतिनिधी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल भूमिपूजन उद्घाटन सोहळा आज पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले

Read More

-:🙏🏻सस्नेह निमंत्रण🙏🏻:-

🌈भोसले सैनिक स्कूलचा भव्य भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा…! 🛑तारीख:-शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ 🛑स्थळ:- भोसले नॉलेज सिटी, चराठे-वजरवाडी, सावंतवाडी. 🛑कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ९ वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा..! सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ..! 🙏- :प्रमुख अतिथी:-🙏 श्री. डॉ. अरविंद कुडतरकर जिल्हा संघ चालक (रा.स्व.संघ, सिंधुदुर्ग) श्री. नीरज चौधरकर _प्रांत संघटन मंत्री_ (अ.भा.वि.प. कोकण) ग्रुप कॅप्टन श्रीकांत…

Read More

इन्सुलीत उबाठा सेनेला धक्का

ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांचा आमदार केसरकर, संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश… सावंतवाडी प्रतिनिधी इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन पालव,…

Read More

७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा…

Read More

आशिष सुभेदार यांची सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुख पदी निवड..

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची…

Read More

दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील सोन्या व चांदिचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 13,92,000/-(तेरा लाख व्याण्णव हजार रुपये) एवढ्या रक्कमेचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत…

Read More

कुडाळमध्ये 22 नोव्हेंबर रोजी ‘एकता पदयात्रा

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन – गांधी चौक – एस.टी. स्टँड – गुलमोहर हॉटेल – हायवे बसस्टँड – एस.आर.एम. कॉलेज चौक या मार्गाने तहसील…

Read More

माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ.सीमा मठकर यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी प्रतिनिधी माजी खासदार, उबाठा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ. सीमा मठकर यांच्यासह समर्थकांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, माजी आत्माराम नाटेकर आदींनी पक्षप्रवेश केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख…

Read More

उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश,मालवणात भाजपाचा उबाठा गटाला धक्का

पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती ; उबाठा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी) मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष…

Read More

दशावतार कलाकार श्री.यश‌ जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित.. मुंबई प्रतिनिधी कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी कुडाळ, कविलकाटे येथील यश जळवी यांना मिळाल्याने कुडाळ सह…

Read More

You cannot copy content of this page