रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर..
भाजप ची 13 वी यादी जाहीर.. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज भारतीय जनता पक्षाची १३ वी यादी जाहीर करण्यात आली त्यात नारायण राणे यांचे नाव अखेर जाहीर झाले आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट…
