कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने घेतलेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने घेतलेला उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक… सावंतवाडी प्रतिनिधी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धा व किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम शनिवारी २५ जानेवरी काझी शहाबुद्धिन हॉल येथे संपन्न झाला यावेळी माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक…
