जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाला पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले मान्य.!
१५ ऑगस्ट सकाळी १० वा होणार पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; अतुल बंगे ओरोस (प्रतिनिधी) ओरोस येथे जुना जिल्हा नियोजन सभागृह नुतनिकरण करुन अद्यावत केला असुन या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे सभागृहाला देऊन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी समस्त भंडारी समाजाचा सन्मान केला आहे असे…
