शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रसाद गावडे यांची नियुक्ती.
कुडाळ मालवण मतदार संघातील असंख्य मनसैनिक लवकरच करणार शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. कुडाळ प्रतिनिधी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी अखेर प्रसाद गावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार चळवलीतील आक्रमक व अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून जिल्ह्यात शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा आवाज अशी त्यांची ओळख असून मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी केलेल्या कामाची…
