कुडाळ बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा
कुडाळ प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै प्रशाळेमध्ये शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर स्पर्धेसाठी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पाठवावे, असे आवाहन मुख्याध्यापक पी. सी. राठोड व आयोजकांनी केली आहे. स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे…
