कुडाळ प्रतिनिधी
धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी चाचणी जिल्हा गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी १०.०० वा. मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२-२२३ व २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी, पदवी, उत्पदव्यूतर परीक्षा व कूट परीक्षा गुणवत्ताधारक अधिकारी या कार्यक्रमात गौर वंटे आहेत. कार्यक्रम स्थळी एक तास आधी नाव नोंदणी करण्यात येईल. तरीही धनगर समाजातील पात्र व निवडक सदस्य, पालकांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी सचिव एकनाथ जानकर 8275390680 नंबरवर संपर्क साधा. असे आवाहन धनगर समाज विचारमंचचे अध्यक्ष आर. डी. जंगले यांनी केले आहे.
