मंत्री केसरकर निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची
तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांची पत्रकार परिषद सावंतवाडी प्रतिनिधी केसरकर यांनी अरोंदा येथे बोट हाऊस सुरू करू असे सांगून तब्बल चार वेळा पाहणी केली त्यासाठी खर्च केला तेवढा देखील त्यांनी निधी सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी उभारला नाही यावरून केवळ निवडणुका आल्या की लोकांची दिशाभूल करायची आणि त्यानंतर त्यावर पाठ फिरवायची असे एक कलमी कार्यक्रम केसरकर…