अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द

भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार? प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उघडकीस आणला होता. अधिष्ठातांनी प्राथमिक चौकशीत सदरची निविदा प्रक्रिया संशयास्पद…

Read More

पिंगुळी-मोडकावड येथे कार पलटी होऊन अपघात

कुडाळ प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी-मोडकावड येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा अपघात झाला. महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असून या खड्ड्यात कारचे चाक गेल्याने…

Read More

आम्ही सर्व विशाल परब आणि रविंद्र चव्हाण साहेबांसोबतच! :मयूर लाखे

घरे देतो म्हणून सांगून दीपक केसरकर यांनी फसवले,200 लाखे बांधव भाजपासोबतच असल्याचा दावा. सावंतवाडी प्रतिनिधी लाखे बांधवांना पुन्हा घरे बांधून देणार असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. ओसरगावला जमीनीही दिलीय. पण, शहरालगतची मागणी आम्ही केलीय. निश्चितच…

Read More

सौ.मानसी परब यांना ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान! 

अभिनेते संजय मोहिते यांच्या हस्ते झाला सन्मान! कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांना कोल्हापूर येथे ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार’ देऊन सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी…

Read More

दीक्षा बागवे हत्याप्रकरणी राज्य महिला आयोग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाची दखल.

ॲड. किशोर वरक यांच्या तक्रारीनंतर पाच दिवसांत पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला जाणार. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील अल्पवयीन दीक्षा बागवे हिच्या हत्याप्रकरणी अखेर राज्य पातळीवरील यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. या प्रकरणातील तपासातील निष्काळजीपणाबाबत केलेल्या तक्रारीवर राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय यांनी तात्काळ दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाने सिंधुदुर्गचे पोलीस…

Read More

सावंतवाडीत भाजपला धक्का; सांगेलीचे उपसरपंच संतोष नार्वेकर शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत

संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर सेनेची ताकद वाढली सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या…

Read More

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान..

शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील गोठोस,आंबेरी,वाडोस मोरे,कांदुळी,निवजे,दुकानवाड, महादेवाचे केरवडे,आंजीवडे,उपवडे, वसोली,शिवापूर,हळदीचे नेरूर अशा अनेक गावांतील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी कापणी केलेले भात पीक पूर्णपणे भिजून गेलेले आहे.तर उभे भात पिक जमीन दोस्त झालेले आहे त्यामुळे वर्षभराचे मेहनत माती मोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला.परतीच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी…

Read More

भाजपा कडून उबाठा सेनेला जोरदार धक्का

आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश. कुडाळ प्रतिनिधी माणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर…

Read More

शिवसेनेची सुरूवात,भाजपाचा धक्का

युवा नेते विशाल परबांच्या नेतृत्वात शेकडोंचा पक्षप्रवेश सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेनेच्या धक्क्याला उत्तर देत भाजपने शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. लाखे वस्ती येथील शिवसेनेच्या परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी आदींसह शेकडोंनी आज भाजपात प्रवेश केला. युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला….

Read More

सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर;नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास

अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्ग प्रतिनिधी देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून, आयोगाचे शिष्टमंडळ येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर…

Read More

You cannot copy content of this page